नगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 11 जानेवारी 2020
ताज्या बातम्या
श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी
श्रीरामपूर | प्रतिनिधी
शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...




