Friday, May 3, 2024
Homeनगरदोन दिवसांत 97 रुग्ण, अकोले तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 1867

दोन दिवसांत 97 रुग्ण, अकोले तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 1867

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस सुरू आहे. शुक्रवारी 45 तर काल शनिवारी 42 असे

- Advertisement -

दोन दिवसांत 97 व्यक्ती करोना बाधित आढळले आहेत.तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 1867 झाली आहे.

शुक्रवारी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवाल रेडे येथील 54 वर्षीय पुरूष, 49 वर्षीय महिला,30 वर्षीय महिला, 06 वर्षीय मुलगा,अकोले शहरातील 37 वर्षीय पुरूष, 75 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय पुरूष, शेरणखेल येथील 66 वर्षीय पुरूष, कुंभेफळ येथील 09 वर्षीय मुलगी, 25 वर्षीय महिला, 01 वर्षीय मुलगा, गणोरे येथील 27 वर्षीय पुरूष, अंभळ येथील 50 वर्षीय पुरूष, बदगी बेलापूर येथील 36 वर्षीय महिला, अशा 15 व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.

खाजगी प्रयोगशाळेतील देवठाण येथील 23 वर्षीय पुरूष,हिवरगाव आंबरे येथील 85 वर्षीय पुरूष,कळस येथील 57 वर्षीय पुरूष अशा तीन व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह आला.

तर तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये मेहंदुरी येथील 32 वर्षीय पुरूष,11 वर्षीय मुलगा, अंबड येथील 21 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरूष, 48 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय महिला, 02 वर्षीय मुलगा, 58 वर्षीय पुरूष, 54 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरूष, 27 वर्षीय महिला, 07 वर्षीय मुलगा, 29 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय महिला, शेरणखेल येथील 16 वर्षीय युवती,

कोतुळ येथील 40 वर्षीय पुरूष, 88 वर्षीय पुरूष, बलठण येथील 65 वर्षीय महिला, 03 वर्षीय मुलगी, बदगी बेलापूर येथील 65 वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथील 10 वर्षीय मुलगा, देवठाण येथील 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, 66 वर्षीय पुरूष, बिबरवाडी येथील 62 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरूष, 39 वर्षीय पुरूष, अशा 27 व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने काल शुक्रवारी दिवसभरात एकूण 45 व्यक्तींचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 1833 झाली आहे..

काल शनिवारीही तालुक्याच्या रुग्णसंख्येत 42 ने वाढ झाली आहे.तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 1867 वर जाऊन पोहचली आहे. अकोले 06 नवलेवाडी 05, हिवरगाव आंबरे 05, कोतुळ 05, धुमाळवाडी 03, धामणगाव आवारी 03, निंब्रळ 02 सह तालुक्यातील 42 व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.

अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवाल निंब्रळ येथील 32 वर्षीय पुरूष,27 वर्षीय तरुण, मन्याळे येथील 44 वर्षीय पुरूष,38 वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथील 34 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय महिला, 59 वर्षीय महिला, औरंगपूर येथील 50 वर्षीय पुरूष, अकोले शहरातील 48 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, 05 वर्षीय मुलगा, धामणगाव आवारी येथील 75 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगा, अशा 15 व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह आला

तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात नवलेवाडी येथील 65 वर्षीय पुरूष, पानसरवाडी येथील 64 वर्षीय पुरूष, भंडारदरा येथील 82 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील 36 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय महिला, 05 वर्षीय मुलगी, पिंपळगाव निपाणी येथील 02 वर्षीय मुलगा, कळस खु येथील 38 वर्षीय पुरूष, अशा 08 व्यक्तीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे

काल तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये चिंचोडी येथील 60 वर्षीय पुरूष,हिवरगाव आंबरे येथील 60 वर्षीय पुरूष, 31वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महिला, 29 वर्षीय महिला, 01 वर्षीय मुलगी, अकोले शहरातील 23 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, उंचखडक येथील 56 वर्षीय महिला, नवलेवाडी येथील 72 वर्षीय पुरूष, सावरगाव पाट येथील 54 वर्षीय पुरूष, कोतूळ येथील 14 वर्षीय तरुण,

35 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, 19 वर्षीय तरुण, 65 वर्षीय महिला, बदगी बेलापूर येथील 12 वर्षीय तरुण, 57 वर्षीय महिला, मन्याळे येथील 44 वर्षीय पुरूष अशा 19 व्यक्तींचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. काल दिवसभरात तालुक्यात 42 व्यक्ती करोना बाधित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 1867 झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या