Friday, September 11, 2026
HomeनगरAhilyanagar : अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा

Ahilyanagar : अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा

मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी 178.72 कोटी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी 178.72 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

- Advertisement -

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण 178.72 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. 2025-26 सालासाठी 2109.72 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. यापूर्वी 1487.38 कोटी रूपये वितरीत करण्यात आलेले आहेत.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना राज्यस्तरीय ‘एस....

0
नाशिक, दि. ११ सप्टेंबर २०२६ : जिमाका वृत्तसेवा Nashik सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक...