Wednesday, April 29, 2026
Homeनगररागाच्या भरात मुलीस विहिरीत फेकले

रागाच्या भरात मुलीस विहिरीत फेकले

धनगरवाडीच्या आत्महत्येचे गुढ उकलले

अहमदनगर (प्रतिनिधी) – रागाच्या भरात आईने चार वर्षाच्या मुलीस विहिरीत फेकले. नंतर स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

29 नोव्हेंबरला धनगरवाडी शिवारात विहिरीत प्रणाली सचिन कापडे, निता ऊर्फ कविता सचिन कापडे या मायलेकीचे मृतदेह मिळून आले होते. पोलिसांनी तपास केल्यानंत आईने रागाच्या भरात चार वर्षाच्या प्रणिताला घरापासून काही अंतरावर असलेल्या गफुरभाई पापाभाई शेख यांच्या विहिरीत फेकले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा; विवेक कोल्हेंचा समावेश

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai येत्या 12 मार्च रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री उशीरा पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतून भाजपने...