Sunday, November 1, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला सर्वाधिक 5000 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्यांची (Onion) 2084 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 3800 रुपये ते 5000 रुपये. कांदा (Onion) नंबर 2 ला 2400 रुपये ते 3750 रुपये. कांदा नंबर 3 ला 1000 ते 2350 रुपये. गोल्टी कांद्याला (Onion) 1500 रुपये 3900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 800 ते 1600 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 2444 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 131 ते 210 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सिताफळाच्या 123 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 5 ते 75 रुपये व सरासरी 55 रुपये किलोला भाव मिळाला. पेरूची 66 क्रेट्सची आवक झाली. पेरूला 10 ते 40 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

आदिवासी कला-संस्कृतीचा नाशिकमध्ये जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ला प्रारंभ

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देत ‘भगवान बिरसा कला संगम २.०’च्या नाशिक विभागीय...