Tuesday, February 3, 2026
Homeजळगावआमदार बनी तर फक्त सतीश अण्णाच!

आमदार बनी तर फक्त सतीश अण्णाच!

पारोळा । प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.सतीश भास्करराव पाटील यांच्या प्रचारार्थ करण दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सौ.अंजलीताई करण पाटील यांच्या नेतृत्वात पारोळा शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. आजीबाईंनी अंजलीताईंना सांगितले ‘अंजलीताई तू चिंता नको करू, यंदा आपला आमदार बनी तर फक्त सतीश अण्णाच…!’ लोकांचे प्रेम, महिलांचा मिळणारा प्रतिसाद हे सिद्ध करतो अण्णासाहेब विजय होतील. या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, करण दादा मित्र मंडळ महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा पाठींबा

- Advertisement -
Oplus_131072
  • एकलव्य आदिवासी युवा संघटना (महाराष्ट्र प्रदेश) तर्फे जळगाव जिल्हयातील एरंडोल विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीष भास्करराव पाटील यांना जाहीर पाठींबा देण्यात आला. त्यानुसार पाठींब्याबाबतचे पत्र जळगांव जिल्हाध्यक्ष रमेश माणिक गायकवाड यांनी सतीष पाटील यांना नुकतेच दिले.

YouTube video player

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...