Friday, July 3, 2026
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात आणखी ३५ रुग्ण पॉझिटीव्ह

जळगाव : जिल्ह्यात आणखी ३५ रुग्ण पॉझिटीव्ह

जळगाव – 

जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३५ रुग्ण  पॉझिटीव्ह आढळुन आले आहे. दरम्यान आढळुन आलेल्या ३५ रुग्णांपैकी २६ रुग्ण एकट्या जळगाव शहरातील असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यात जळगाव शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...