Sunday, May 5, 2024
Homeजळगावडीडीआर कार्यालयातील कनिष्ठ लिपिक चार हजाराची लाच घेतांना जाळ्यात

डीडीआर कार्यालयातील कनिष्ठ लिपिक चार हजाराची लाच घेतांना जाळ्यात

जळगाव – jalgaon

गृहनिर्माण संस्थेतील (Housing Institution) घर खरेदकामी आवश्यक ना हरकत दाखला देण्यासाठी ४ हजारांची लाच घेणार्‍या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिप्पिक विनोद रमेश सोनवणे वय ४६ रा. रिधुरवाडा, शनिपेठ यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ अटक केली आहे.

- Advertisement -

(Deputy Superintendent of Police Shashikant S. Patil) पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील, पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव, पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या