त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत (Brahmagiri) परिसर आध्यात्मिक व पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. याच गोदावरीच्या काठावर आध्यात्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असलेला कुंभमेळा भरतो…
- Advertisement -
सह्याद्रीच्या रांगेमधील एक विशाल डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वताची पायऱ्या व रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
वन विभागाने व शासनाने याकडे लक्ष घालावे अशी, अशी मागणी हिमांशू देवरे, धनेश मुंदडा यांनी केली आहे.
वन विभाग भाविकांकडून 30 रुपये तिकीट आकारणी करत आहे. या पैशांचा योग्य वापर व्हावा, अशीदेखील मागणी नागरिक करीत आहेत.