Thursday, October 1, 2026
Homeदेश विदेशJammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; २ जवान शहीद, ३ जखमी

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; २ जवान शहीद, ३ जखमी

जम्मू-काश्मीर । Jammu-Kashmir

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

घटनास्थळी स्थानिक प्रशासन व लष्करी पथकांनी तातडीने धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...