Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedनयनरम्य खोकविहीर...!

नयनरम्य खोकविहीर…!

नाशिक

यावर्षी पावसाने सर्वी कडे चांगली हजेरी लावलेली आपल्याला दिसून आली. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा जवळ भिवतास धबधब्या जवळ असलेले खोकविहीर गाव सध्या हिरवाई ने फुलले आहे.

- Advertisement -

निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावाच्या जवळ पास असलेले जागांचे काही छायाचित्र छायाचित्रकार योगीराज गवळी यांनी देशदूत सोबत शेअर केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या