Friday, May 3, 2024
Homeजळगावशिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे निधन

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे निधन

भुसावळ – प्रतिनिधी bhusaval

शिवसेनेचे (Shiv Sena) माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र देविलाल दायमा (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने आज दि.१३ रोजी दुपारी सव्वा वाजेच्या दरम्यान निधन झाले.

- Advertisement -

दायमा हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१४ रोजी सकाळी ९ वा. त्यांच्या भुसावळ येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार असून ते (aurangabad) औरंगाबाद (High Court) हायकोर्टातील ॲड.निर्मल दायमा यांचे वडील होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या