Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याLIVE : शिवसेनेच्या 'मास्टर' सभेनंतर भाजपाची 'उत्तर' सभा

LIVE : शिवसेनेच्या ‘मास्टर’ सभेनंतर भाजपाची ‘उत्तर’ सभा

शिवसेनेच्या कालच्या ‘मास्टर’ सभेनंतर लगेच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा होत आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर आज फडणवीस नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या