Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'बॉम्ब से उडा दुंगा…' खा.संजय राऊत यांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल, पोलिसांचाही...

‘बॉम्ब से उडा दुंगा…’ खा.संजय राऊत यांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल, पोलिसांचाही ताफा पोहोचला

मुंबई

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल झाले असून मुंबई पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत. राऊत यांच्या घराबाहेर उभी असलेल्या चारचाकी गाडीवर धुळीत ‘बॉम्ब से उडा दुंगा’ असे लिहिलेले आढळल्याने खळबळ उडाली.

ही बाब लक्षात येताच घरातील कर्मचाऱ्यांनी व कुटुंबीयांनी सुनील राऊत यांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची कसून तपासणी सुरू केली आहे.

हे लिखाण नेमके कोणी केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र खबरदारी म्हणून राऊत यांच्या घराची व आसपासच्या परिसराची सखोल तपासणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...