Thursday, July 2, 2026
Homeजळगावचाळीसगाव : बाणगाव धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव : बाणगाव धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव | प्रतिनिधी

शहरातील करगाव रोडस्थित शंभ नगरातील रहीवाशी २६ वर्षीय तरुणाचा बाणगाव येथील धरणाचा पाडण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

अमर प्रकाश भदाणे (२६) हा दि.२८ रोजी बाणगाव धरणात पोहण्यासाठी गेला होता. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची चर्चा आहे. परंतू त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजून आले नाही.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वैद्यकिय आधिकार्‍यानी दिलेल्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पो.कॉ.महेंद्र सांळुखे करीत आहेत.

ताज्या बातम्या

धक्कादायक! उघड्या मॅनहोलने घेतला एकाचा बळी; २० फूट अंतरावर सापडला मृतदेह,...

0
मुंबई | Mumbai राज्यातील काही जिल्ह्यांत काल (बुधवारी) रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे मुंबईत (Mumbai) देखील पावसाने (Rain) हाहाकार घातला असून, पावसामुळे (Rain) एक...