Thursday, July 2, 2026
Homeधुळेधुळे : जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण करोनामुक्त ; आतापर्यंत बरे झाले 18...

धुळे : जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण करोनामुक्त ; आतापर्यंत बरे झाले 18 रुग्ण

धुळे -प्रतिनिधी

कोरोना विषाणूवर मात करीत धुळे जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण आज सायंकाळी आपल्या घरी परतला.

- Advertisement -

तो शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी आहे. त्याला श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...