Thursday, July 2, 2026
Homeधुळेधुळे : अपघातातील जखमी तरुणाचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह

धुळे : अपघातातील जखमी तरुणाचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह

धुळे – प्रतिनिधी

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल अपघातातील जखमी 22 वर्षीय तरुणाचा करोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

मुंबई- आग्रा महामार्गावर हा अपघात झाला होता. संबंधित रुग्णावर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...