Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : कोरोना मुक्त जळगावात पुन्हा एक कोरोनाचा रूग्ण आढळला

जळगाव : कोरोना मुक्त जळगावात पुन्हा एक कोरोनाचा रूग्ण आढळला

जळगाव

जिल्ह्यातील एक 60 वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित आढळून आली आहे.

- Advertisement -

ही महीला शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.

त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी ही माहिती दिली.

सदर वृध्द महिला अमळनेर येथील असल्याचे सांण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...