Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्हा परिषदेतील ‘त्या’ वरिष्ठ अधिकार्‍याचा करोना अहवाल निगेटीव्ह

जळगाव : जिल्हा परिषदेतील ‘त्या’ वरिष्ठ अधिकार्‍याचा करोना अहवाल निगेटीव्ह

जळगाव ।

करोना बाधित व उपचार घेत असलेल्या जिल्हा परिषदेतील ‘त्या’ वरिष्ठ अधिकार्‍याची दुसरी करोना चाचणी घेण्यात आली असून तिचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

- Advertisement -

अखेर ‘त्या’ वरिष्ठ अधिकार्‍याने करोनावर मात केली आहे. घटनेमुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...