Wednesday, June 11, 2025
Homeमनोरंजनहनी सिंग विरोधात मारहाण व अपहरणाची तक्रार दाखल

हनी सिंग विरोधात मारहाण व अपहरणाची तक्रार दाखल

मुंबई | Mumbai

- Advertisement -

बॉलिवुडचा प्रसिध्द गायक आणि रॅपर हनी सिंग (Honey Singh) हा त्याच्या वेगवेगळ्या गाण्यांमुळे कायमच चर्चेत असतो. हनी सिंग त्याच्या लेटेस्ट गाण्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा लेटेस्ट अल्बम ३.० सध्या जोरदार चर्चेत आहे. हनी सिंग विरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एका इव्हेंट कंपनीच्या मालकाने केली आहे. (Complaint Lodged Against Honey Singh) तसेच त्याने हनी सिंगवर गंभीर आरोप केले आहेत.

राहुल गांधींना झटका; सुरत न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

विवेक रमन नामक व्यक्तीने हनी सिंग आणि इतर काही जणांविरोधात मुंबईतील बिकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रमन यांनी हनी सिंग आणि इतर काही जणांविरोधात अपहरण करून बंदिस्त ठेवत मारहाण केल्या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; सिन्नर तालुक्यातील घटना

एका प्रसिद्ध इव्हेंट कंपनीचे मालक विवेक रवि रमण यांनी यो यो हनी सिंग विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, त्याला कैदेत ठेवून मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एका प्रसिद्ध इव्हेंट कंपनीचे मालक विवेक रवि रमण यांनी यो यो हनी सिंग विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, त्याला कैदेत ठेवून मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक कृउबा निवडणूक : व्यापारी गटातून ‘हे’ बिनविरोध

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Update : मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे; मुसळधार पाऊस...

0
मुंबई | Mumbai  गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain) दडी मारली आहे. खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) टेन्शन वाढले आहे....