Friday, May 3, 2024
Homeनगरकरोनाचा आलेख चढता; जिल्ह्यात आज ‘इतके’ नवे रूग्ण

करोनाचा आलेख चढता; जिल्ह्यात आज ‘इतके’ नवे रूग्ण

अहमदनगर | Ahmednagar

महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. नगर जिल्ह्यातही करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात आज तब्बल १ हजार ३१९ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून त्या पाठोपाठ कोपरगाव आणि नेवासा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यातील आकडेवारी –

नगर शहर ३६२, कोपरगाव १४४, नेवासा १००, श्रीरामपूर ९१, पाथर्डी ६५, संगमनेर ६४, अकोले ६३, राहता ६३, नगर ग्रामीण ५८, शेवगाव ५३, राहुरी ५१, कर्जत ५०, कन्टोंमेन्ट ३९, श्रीगोंदा ३४, जामखेड ३२, पारनेर २८, इतर जिल्हा १९, मिलिटरी हॉस्पिटल ०२, इतर १ रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या