Thursday, May 2, 2024
Homeनगरमहिलेची निर्घृण हत्या !

महिलेची निर्घृण हत्या !

लोणी | वार्ताहर

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मध्यमवयीन महिलेची गळा चिरून नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

ही महिला रात्रीच्यावेळी एकटीच हॉटेल मध्ये राहात होती. ती कामगार असल्याने दिवसभर काम करून तिथेच राहात असे. ५० ते ५५ वयाची या महिलेची हत्या झाल्याचे मंगळवारी सकाळी लक्षात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या