नाशिक। प्रतिनिधी Nashik
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रविवारी दि. 20 एप्रिल २०२५ रोजी नाशिक मध्ये दाखल होत असून, खाजगी कार्यक्रमानंतर दुपारी 12.30 वाजता राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.
- Advertisement -
या बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासोबतच पक्ष बांधणीवर विशेष लक्षण देण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.