Sunday, November 1, 2026
Homeनाशिकउपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नाशिक दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक। प्रतिनिधी Nashik

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रविवारी दि. 20 एप्रिल २०२५ रोजी नाशिक मध्ये दाखल होत असून, खाजगी कार्यक्रमानंतर दुपारी 12.30 वाजता राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.

- Advertisement -

या बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासोबतच पक्ष बांधणीवर विशेष लक्षण देण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : अन्नदानाच्या आनंदाचेही अपहरण?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले असले तरी गेल्या काही...