Sunday, October 25, 2026
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदांच्या बिनविरोध निवडीनंतर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस निवड झाली आहे.

दरम्यान सकाळी विधानसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी काँगेसच्या नाना पटोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सत्रात विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडवणवीस यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यानंतर काळ (दि. ३०) विधानसभेत पहिले अधिअवेशन पार पडले. यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या भाजपने सभात्याग करावीत गोंधळ घातला. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे मागील पाच वर्ष राज्याचा कारभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस आता विरोधी बाकावर बस आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : कोपरगावात 44.28 लाखाचा गुटखा पकडला

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील भोजडे शिवारात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने शनिवारी मोठी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित गुटखा वाहून नेणारा आयशर...