Monday, May 20, 2024
HomeजळगावVideo देवी विसर्जन : अशी आहे मेहरूण तलावावर विसर्जनाची व्यवस्था

Video देवी विसर्जन : अशी आहे मेहरूण तलावावर विसर्जनाची व्यवस्था

जळगाव – jalgaon

गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होती. कोरोना काळात असलेली बंधन यावेळी मुक्त झाल्याने गणेशोत्सवा प्रमाणेच नवरात्रोत्सवही मोठ्या जल्लोषमय वातावरणात साजरा झाला. नऊ दिवसांच्या नंतर आज देवी विसर्जनाला सुरूवात झाली असून जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथे देवी विसर्जनासाठी महापालिकेतर्फे क्रेनच्या सहाय्याने तसेच तराफ्यावर देवीचे मुर्ती ठेवून विसर्जन करण्यात येत आहे…..

- Advertisment -

ताज्या बातम्या