अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांची कन्या दिव्या वर्मा यांनी भाऊबीज निमित्त
- Advertisement -
माणिकनगर येथील घरात भाऊ बहीणीची भव्य रांगोळी काढली आहे. सुमारे ५ किलो रंग व रांगोळी यासाठी वापरण्यात आली. परिसरातील नागरिक हि रांगोळी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.