Tuesday, June 10, 2025
Homeदेश विदेशBSF ची कारवाई : पाकिस्तानचे पाच घुसखोर ठार

BSF ची कारवाई : पाकिस्तानचे पाच घुसखोर ठार

नवी दिल्ली

- Advertisement -

पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या पाच घुसखोरांना गोळ्या घालण्यात आल्या. पंजाबजवळील तरन तारनमध्ये सीमा सुरक्षा दलास The Border Security Force (BSF) संदिग्ध हालचाली दिसल्या.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या घुसखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी घुसखोरांनी गोळीबार सुरु केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या गोळीबारात पाच घुसखोर ठार झाले. अजून कोणी घुसखोर लपले नाही ना याचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. पाच घुसखोरांचे शव मिळाले आहे. तसेच घटनास्थळी एक रायफल व एक बँग मिळाली आहे. ही घटना सकाळी नऊ वाजता घडली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : मालवाहतूक ट्रक शिर्डीच्या स्कूल बसवर पलटी

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी शहरात एक मालवाहतूक ट्रक नगर-मनमाड महामार्गावरून जात असताना एका स्कूल बसवर पलटी झाल्याची घटना काल रात्री 8 वाजण्याच्या सुमरास घडली...