Friday, July 3, 2026
Homeधुळेधुळ्यात आणखी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

धुळ्यात आणखी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

 शिंदखेडा तालुक्यातील एकाचा समावेश

धुळे –

धुळ्यात आणखी पाच जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या या रिपोर्ट मध्ये शिंदखेडा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

- Advertisement -

शहरातील एका 57 वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे कोरोनाने मृत्यू झाल्याने आधीच खळबळ उडाली असताना संध्याकाळी आणखी पाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनावरील ताण आणि जनतेच्या मनातील भीती आणखी वाढली आहे.

जिल्ह्यात आता कोरोना बधितांची एकूण संख्या 8 झाली असून यापैकी साक्री व धुळे याठिकाच्या प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. काल एका राजकीय व्यक्तीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्क मधील इतर व्यक्तींचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

ताज्या बातम्या

गंगापूर

Nashik News: जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैत दमदार पावसाची अपेक्ष, गंगापूर...

0
नाशिक । प्रतिनिधीजिल्ह्यातील धरणसाठ्यांत गतवर्षीच्या तुलनेत मोठी तूट निर्माण झाली असून, यात गोदावरी खोऱ्यातील धरणसमूहात गतवर्षाच्या जून अखेरच्या तुलनेत तब्बल २६.६३ टक्के जलसाठ्याची तूट...