Thursday, October 1, 2026
Homeनाशिकअंबिका नदीला पूर; टेम्पो वाहून गेला

अंबिका नदीला पूर; टेम्पो वाहून गेला

सापुतारा। प्रतिनिधी Saputara

- Advertisement -

डांग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून सापुतारा येथे 150 मी.मी पाऊस पडला. जोरदार पावसामुळे अंबिका नदीला पूर आला आहे.

महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत असलेल्या आणि गुजरात हद्दीतील सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अंबिका नदीला पूर आल्याने उगाचीचपाडा -आंबापाडा येथे एक टेम्पो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे .

दरम्यान नदीपात्रातून हा टेम्पो वाहत असल्याचा समजताच टेम्पोत अडकलेल्या दोघांना गावकर्‍यांनी सुखरूप पणे बाहेर काढले आहे.

ताज्या बातम्या

IND vs WI : शुभमन गिलची द्विशतकी अन् रोहित शर्माची शतकी...

0
गुवाहाटी | Guvhati भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात (India and West Indies) बुधवारी (दि.३० सप्टेंबर) रोजी आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन येथील गुवाहाटी मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय...