Sunday, June 14, 2026
Homeजळगावलासूर (ता.चोपडा) प्रा. आरोग्य केंद्राच्या आशा गाजरे यांना ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार

लासूर (ता.चोपडा) प्रा. आरोग्य केंद्राच्या आशा गाजरे यांना ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार

जळगाव –

जिल्ह्यातील लासूर ता.चोपडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा गाजरे यांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते आज ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

पुरस्कार वितरण प्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...