दिल्ली |
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने आज रात्री ८ वाजता दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे.
- Advertisement -
एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडून डॉ.मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉ.मनमोहन सिंह हे सध्या 92 वर्षांचे आहेत. याआधी देखील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.