Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याभिंत कोसळून ४ जणांचा मृत्यू

भिंत कोसळून ४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

नोएडातील (Noida) सेक्टर २१ मधील जलवायू विहारातील पॉवर हाऊससमोर भिंत कोसळल्याने (Wall Collapsed) ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ९ जणांना बाहेर काढण्यात यश आले. तर अजून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेतील जखमींना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार (Treatment) सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या