Thursday, September 10, 2026
Homeनाशिकवृद्धास ५९ लाखांचा गंडा

वृद्धास ५९ लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी Nashik


शेअर ट्रेंडिगच्या अमिषाने शहरातील एका ६३ वर्षीय वृध्दास सायबर चाेरट्यांनी तब्बल ५९ लाख रुपये उकळत फसविल्याचा प्रकार समोर आला आहे.

विविध व्हॉटसअप नंबरच्या माध्यमातून संपर्क करुन अल्पावधीच्या गुंतवणुकीवर जास्तीच्या मोबदल्याचे आमिष दाखवून हा गंडा घालण्यात आला असून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्बरा अ‍ॅन सॅम्युएल (रा.एकलहरा रोड, सिन्नर फाटा ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या बाबतचा तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज

“देशाच्या राजधानीचे महत्व संपवण्याचा प्रयत्न सुरु”; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन राज...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राजधानी दिल्लीतून गुजरातमध्ये हलवण्यावरून देशात नवा वाद सुरु झाला आहे. विरोधकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून धारेवर धरले आहे. शिवसेना...