Tuesday, September 29, 2026
HomeनगरOnion Rate : घोडेगावात कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : घोडेगावात कांद्याला काय मिळतोय भाव

नेवासा | Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) सोमवारी कांद्याची 42 हजार 655 गोण्या आवक झाली. एक नंबर कांद्याला (Onion) 2900 ते 3100 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.

- Advertisement -

दोन नंबरला 2700 ते 2800 रुपये, तीन नंबर 2550 ते 2600 रुपये, गोल्टा 2200 ते 2400 रुपये, गोल्टी 1500 ते 2000 रुपये, जोड, हलका व डॅमेज कांदा (Onion) 500 ते 1800 रुपये तर अपवादात्मक भाव 3200 ते 3300 रुपये प्रतिक्विंटल निघाला.

ताज्या बातम्या

निवडणूक

संपादकीय: निवडणूक आयोगावर संशयाचे मळभ

0
भारताची लोकशाही व्यवस्था निष्पक्ष निवडणुकांवर आणि त्या प्रक्रियेवर असलेल्या जनमानसाच्या विश्वासावर उभी आहे. सत्तेचा निर्णय जनतेच्या मतातून व्हावा आणि त्या मताचा निष्पक्षपणे सन्मान व्हावा,...