Sunday, September 27, 2026
HomeनगरOnion Rate : घोडेगावात कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : घोडेगावात कांद्याला काय मिळतोय भाव

नेवासा | Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 32 हजार 150 गोण्या आवक झाली. भाव जास्तीत जास्त 5300 रुपयांपर्यंत निघाले. एक नंबरच्या कांद्याला (Onion) 5100 ते 5300 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

दोन नंबरला 4800 ते 5000 रुपये, तीन नंबर 4500 ते 4600 रुपये, गोल्टा 3800 ते 4200 रुपये, गोल्टी 3200 ते 3300 रुपये, जोड हलक्या व डॅमेज कांद्याला (Onion) 1000 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिंळाला. अतिउच्च प्रतिच्या अपवादात्मक कांद्याला (Onion) 5400 ते 5600 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Maharashtra News : उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा मंगळवारी मोर्चा; शासन निर्णय...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे उपवर्गीकरण (Sub Categorization) करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार (दि. २९ सप्टेंबर) रोजी राज्यभरातून पाच लाख...