Wednesday, February 4, 2026
Homeनगरघोडेगाव येथे वाहतुकीचा बोजवारा; तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प

घोडेगाव येथे वाहतुकीचा बोजवारा; तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प

गणेशवाडी | वार्ताहर
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे ऐन स्वांतत्र्य दिनी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सलग सुट्या त्यात पुन्हा हायवे वरील मोठ मोठ खड्डे त्यामध्ये अपघातांची मालिका सुरुच असल्याने वाहतुकीचा तिडा कायम राहत आहे.

शुक्रवार जनावरांचा बाजार दिवस, अनेक दिवसांपासून बंद असलेले कांदा मार्केट पुन्हा सुरू झाल्याने आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मच्याऱ्यांची वाहतूक सुरळीत करताना दमछाक होत होती.

- Advertisement -

घोडेगाव मध्ये वाहतुकीचा प्रश्न कायमचा होत असल्याने येथील व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत आहे. त्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक शाखेच्या कर्मच्याऱ्याची नेमणूक करण्यात यावी. – पंकज लांभाते(व्यापारी)

YouTube video player

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar: “त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे?” विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी...

0
बारामती | Baramatiराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर वेगवेगळ दावे करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत दिवंगत अजितदादा पवार...