Tuesday, September 29, 2026
HomeनगरOnion Price : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

Onion Price : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

नेवासा | Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) सोमवारी कांद्याची (Onion) 55 हजार 620 गोण्या आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1400 रुपयांपर्यंत निघाले.

- Advertisement -

एक नंबरला 1300 ते 1400 रुपये, दोन नंबर 1100 ते 1250, तीन नंबर 1000 ते 1150, गोल्टा 800 ते 900 रुपये, गोल्टी 600 ते 700 रुपये, जोड, हलका व डॅमेज कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल 200 ते 300 रुपये भाव मिळाला. तर अपवादात्मक भाव 1500 ते 1600 रुपये निघाला.

ताज्या बातम्या

निवडणूक

संपादकीय: निवडणूक आयोगावर संशयाचे मळभ

0
भारताची लोकशाही व्यवस्था निष्पक्ष निवडणुकांवर आणि त्या प्रक्रियेवर असलेल्या जनमानसाच्या विश्वासावर उभी आहे. सत्तेचा निर्णय जनतेच्या मतातून व्हावा आणि त्या मताचा निष्पक्षपणे सन्मान व्हावा,...