दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
दैनिक ‘देशदूत’ दिंडोरी कार्यालयाच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘देशदूत दिंडोरी दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळा प्रसिद्ध हास्य कलाकार सागर कारंडे यांच्या हस्ते आणि युवा फाऊंडेशनचे गोकुळ झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे बॅक्वेट हॉल येथे मोठ्या थाटात पार पडला. खासदार भास्कर भगरे आणि दै. ‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यावेळी उपस्थित होते.
‘देशदूत दिंडोरी दर्पण’ पुरस्कारार्थी-
१) प्रकाश शिंदे – ( कृषी व समाजकारण )
२) विष्णुपंत पाटील – ( जीवन गौरव )
३) रणजीत देशमुख – ( सामजिक कार्य)
४) सचिन बर्डे- ( कृषी )
५) सुमित चोरडिया – ( उद्योजक )
६) दीपक धुमणे- ( उद्योजक)
७) कमलेश बोरस्ते -( यशस्वी उद्योजक )
८) किरण तिवारी – ( उत्कृष्ट कार्यकर्ता)
९) अनिल आव्हाड ( यशस्वी उद्योजक)
१०) ह.भ. प. माणिक महाराज राउत ( उत्कृष्ट कीर्तनकार )
११) अमोल देशमुख, सोमनाथ सोनावणे – गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल – शिक्षण संस्था
१२) मश्चीन्द्र कोंड – कृषी
१३) रोशन रामदडीया
१४) डी जे पलटण – उत्कृष्ट विद्यार्थी घडविणारी संस्था – धनंजय जाधव, भगवान दाम्बाले, राहुल पगार
१५) प्रभकर वडजे – ( उत्कृष्ट समाजकारण)
१६) रवींद्र मोरे ( उत्कृष्ट शेती व उद्योजक )
१७ ) शाहू सुनील शेटे ( कृषी )
१८) प्रतिक मधुनाना जाधव ( कृषी व उद्योग )
१९ ) गुलाब चौधरी ( उद्योजक )
२०) धीरज भामरे – उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी
२१) वैशाली बागुल – उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी
२२) रोहिणी काथापुरे- उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी
२३) वनिता चौधरी – उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी
२४) रामदास गायखे – उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी
२५)विलास ढाकणे – दै. देशदूत ओझे वार्ताहर-‘दिंडोरी दर्पण पुरस्कार’ सोहळयासाठी विशेष योगदान