Friday, May 3, 2024
Homeजळगावएरंडोल शिवारात बिबट्याच्या हदौस

एरंडोल शिवारात बिबट्याच्या हदौस

एरंडोल Erandol वार्ताहर

एरंडोल शिवारात Erandol Shivara रात्री 11ते 12 वाजेच्या सुमारास एक वर्षाचे वासरू व एक पारडू बिबट्याने leopard फस्त केले असून शेतकरी Farmers वर्गात घबराट Panic निर्माण झाली आहे

- Advertisement -

रात्री अकरा ते बारा वाजे दरम्यान शिवारातील रामचंद्र आना भोई यांच्या शेतात मागील बऱ्याच वर्षा पासून गुरे डोरे बांधत असतात परंतू काल रात्री अचानक वरील प्रमाणे वासरू व पारडू बस्त केल्याने त्यांचे जवळ पास 15 ते 20 हजाराचे नुकसान झाले आहे.तसेच अश्या घटने मुळे इतर आजूबाजूचे शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे.

तरी वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकरी यांना नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.तसेच रब्बी हंगामातील पिकांना रात्री पाणी भरण्यासाठी जाताना जीव मुठीत धरून जात आहे तरी सदर बिबट्याचा लवकरच बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या