Tuesday, December 3, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वरला पावसाची जोरदार हजेरी

त्र्यंबकेश्वरला पावसाची जोरदार हजेरी

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

- Advertisement -

परतीच्या पावसाने आज सायंकाळी त्र्यंबकेश्वर मध्ये विजेच्या कडकडाटांसह जोरदार हजेरी लावली. दरम्यान पावसाचा जोर एवढा होता की रस्ते संपूर्ण जलमय झाले होते. या वेळी अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तसेच देवदर्शनाला आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली.

त्र्यंबकेश्वरला परिसरात देखील पाऊस झाल्याने शेती पिकांना मोठा फटका बसला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या