नाशिक | Nashik
गेल्या काही दिवस पासून शहरात रिम झिम पावसाच्या सरी येत होत्या. आज दुपारून साधारण एक ते दिड तास नाशिक शहरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ झाली. जोरदार झालेल्या पाऊसाचे देशदूत चे फोटोग्राफर सतीश देवगिरे यांनी टिपलेले काही छायाचित्र.