Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रकंगना ऑफिस तोडफोड : संजय राऊत यांना प्रतिवादी बनवण्याची मागणी

कंगना ऑफिस तोडफोड : संजय राऊत यांना प्रतिवादी बनवण्याची मागणी

मुंबई –

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रणावत ऑफिस तोडफोड प्रकरणी सुनावणी उद्या (23 सप्टेंबर) होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेत

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह ज्या अधिकार्‍याने तोडफोडीच आदेश दिले त्या अधिकार्‍याला प्रतिवादी बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना उखाड डाला या आशयाची प्रतिक्रिया दिल्याचे पुरावे कंगनाच्या वकिलांनी सादर केले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिलेला दिलासा तूर्तास तरी कायम आहे. दरम्यान या सगळ्यात आपले सुमारे 2 कोटींचे नुकसान झाले आहे असे कंगनाचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या