Friday, May 3, 2024
HomeUncategorizedसंगणकावर काम करताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

संगणकावर काम करताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

ऑफिसमध्ये अथवा घरी कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम करत असाल तर ते तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे. यापासून वाचण्यासाठी तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स.

1. काम करताना 20-20-20 या फॉर्म्युल्याचा वापर करा.

- Advertisement -

(20-20-20 फॉर्म्युला : प्रत्येकी 20 मिनिटांनी कॉम्प्युटरच्या स्क्रिनपासून 20 फूट अंतरावर असणार्‍या कोणत्याही वस्तूकडे 20 सेकंदासाठी पाहावे)

2. कामाच्या दरम्यान मधून-मधून ब्रेक घेत राहा.

3. कॉम्प्युटरचा ब्राईटनेस रात्रीच्या वेळी कमी करा.

4. नियमितपणे पापण्यांची उघड झाप करा.

5.कॉम्प्युटरचा स्क्रिन स्वतः पासून 20-30 इंचावर ठेवा.

6. दिवसभरात 5-6 वेळा चेहरा व डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.

क्वोरा (Quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या एका संकेतस्थळावर एका प्रश्‍नाला उत्तर देताना अक्षय शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या