Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : तोफांचा आवाज...आठ किमीचा 'तो' पायी प्रवास, अंगावर शहारे येतायेत

Video : तोफांचा आवाज…आठ किमीचा ‘तो’ पायी प्रवास, अंगावर शहारे येतायेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine War) सुरु आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकही अडकले आहेत. या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) ही मोहीम राबविली आहे…

- Advertisement -

या मोहिमेच्या दुसऱ्या विमानाने नाशिकची रिद्धी शर्मा (Riddhi Sharma) ही युक्रेनमधून भारतात सुखरूप परतली. तिने ‘देशदूत’ची (Deshdoot) संवाद साधून तिची आपबिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच रिद्धीच्या आई वडिलांनीदेखील त्यांच्या भावना सांगितल्या आहेत. रिद्धी व तिच्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव कातकाडे (Vaibhav Katkade) यांनी. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या