Thursday, July 2, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात करोनाचे ११४ रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली...

जळगाव : जिल्ह्यात करोनाचे ११४ रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली १३९५

जळगाव :
जिल्ह्यात काल दि.९ रोजी सर्वाधिक ११६ करोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा नवीन 114 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता करोना बाधित रूग्णाची संख्या 1395 इतकी झाली आहे.

पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांमध्ये
जळगाव शहर – ९
भुसावळ – १६
अमळनेर – ३९
धरणगाव – ३
यावल – ५
एरंडोल – ५
जामनेर – ११
जळगाव ग्रामीण – ४
पारोळा – २१
बोदवड – १
असे एकूण ११४ रूग्णांची भर पडली आहे.
रोज वाढत असलेल्या संख्येमुळे आता चिंता वाढली आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...