Thursday, July 2, 2026
Homeजळगावचांगली बातमी : भुसावळ येथील 250 करोना अहवाल निगेटिव्ह ; एका डाॅक्टरचा अहवाल...

चांगली बातमी : भुसावळ येथील 250 करोना अहवाल निगेटिव्ह ; एका डाॅक्टरचा अहवाल पाॅझिटिव्ह

भुसावळ –

येथील  गंगाराम प्लाॅट, प्रोफेसर काॅलनी, शनी मंदिर, रामदासवाडी व इतर ठिकाणच्या 251 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

यापैकी 250 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एका 30 वर्षीय डाॅक्टरचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 382 झाली आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...