Thursday, July 2, 2026
Homeजळगावजळगाव : कोरोणा संशयित दोन रुग्णांचा मृत्यू

जळगाव : कोरोणा संशयित दोन रुग्णांचा मृत्यू

जळगाव –

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या दोन रूग्णांचा रात्री उशीरा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या संशयितांचे स्वॅप कालच तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप तपासणी अहवाल प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करता येत नाही. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...