Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedजळगाव : देशदूत संवाद कट्टा : दिवाळी आणि मार्केट

जळगाव : देशदूत संवाद कट्टा : दिवाळी आणि मार्केट

जळगाव – Jalgaon

रोषणाईचा आणि लखलखाटांचा सण म्हणजे दिवाळी…. काही दिवसांवर येऊन ठेपलेला हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणी फराळ, नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी तर कोणी फटाक्यांच्या खरेदीसाठी वा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडले आहे. ‘देशदूत संवाद कट्ट्या’वर शहरातील सुप्रसिध्द व्यापाऱ्यांशी साधलेला संवाद…

- Advertisment -

ताज्या बातम्या