Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

मेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – 

मेहरुण तलावाच्या परिसरातील दिनेश उखनराव डमये (वय ३८) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

- Advertisement -

त्यास जिल्हा रुग्णालयात रविवारी सायंकाळी ७ वाजता नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या